Lets Go ..

लॉन्ग वीकेंड म्हंटलं कि घरात कसा राहावेत , प्रत्येक जण कुठे ना कुठे फिरायला जाणार हे कन्फॉर्म होता . असच माझा एक प्लॅन ठरला .. तोच पण अचानक . 

अशोका धबधबा ला 

तस हाधबधबा येतो ठाणे जिल्यात पण नाशिक पासून अंदाजे ५८ किलोमीटर ... 


या धबधब्याबदल तिथे गेल्यावर एक कथा समजली आता खरी कि खोटी हे तपासत मी बसो नाही पण ती कथा अशी आहे , २००१ मध्ये प्रदर्शित झालेला अशोका मुव्ही चा काही पार्ट इथे शूट करण्यात आला म्हणून याचा नाव अशोक धबधबा (Ashoka Waterfall).

उन्हाळ्यात कोरडाठाक असलेला अशोका धबधबा पण पावसाळ्यात खळखळून वाहतो , आणि मुंबईकर , नाशिककर वीकेंड ला या धबधब्याला आवर्जून भेट देतात . एरवी बाथरूममध्ये शॉवरमध्ये पावसाचा खोटा खोटा आनंद घेणारे इथे खरा आणि पुरेपूर आनंद घेतात . लहानांपासून मोठ्यांपर्यंत 


SHARE THIS BLOG!

Programming Head 
Ahmednagar
Akola 
Nanded 
Dhule 
Sangli
Jalgaon 

CONTACTS
Email: admin@rjprasad.in
Mobile   :  93 70 935 935
WhtApp :  93 70 935 935

Thanks For Connecting With me .. Stay Connected with www.rjprasad.in