simple website templates

“शादी का लड्डू जो खाये वो पछताये , और जो ना खाये वो भी पछताये "

Married Life - 01 

हे आज प्रत्यक म्यारिड माणसाचं ब्रीद वाक्य झाल्यात जमा आहे . आता अस का हा बऱ्याच Unmarried लोकांना प्रश्न पडला असेल , तर Dont Worry उत्तर मिळतील . 

लग्न म्हणजे एक प्रकारे केलेली तडजोड इंग्रजी मध्ये त्याला Adjustment म्हणतात . कारण तुम्ही नोटीस नसेल केलेलं पण काही लोक सोडली तर लहानपणापासून ऐकट आपण राहत नाही , मग आयुष्यभर सोबत कोणीतरी हवं असत (जोडीदार) जस तुम्हाला हवं असता , तसाच तुमच्या जोडीदाराला पण हवं असत, म्हणून लग्न .त्यात पण प्रकार 1.स्वतःहून केलेलं , आणि 2.घरच्यांनी ठरवलेलं तस दोघांमध्ये काही खास फरक नसतो !


स्वतःहून केलेलं = love Marriage 

घरच्यांनी ठरवलेलं = Arrange Marriage 


नाही म्हणजे माझा एकच झाल आहे पण इतरांच बोलणं आणि माझा स्वतःचा अनुभव बघता मला असा वाटलं ..


आता एव्हडं बोलून पण प्रश्न तोच ना , म्हणूनच म्हणतात ना कि शादी का लड्डू जो खाये वो पचताये , और जो ना खाये वो भी पचताये !

SHARE This blog!

"मधंल माकड"

लग्नानंतर काही दिवस खुप मस्त जातात , पण अचानक सासु - सुनेच काही बिनसल की , आईचा मुलगा , आणि बायकोचा नवरा होतो मधल माकड. आणि यात जर मुलाने आईच समजुन घेण्याचा प्रयत्न केला तर तो Mumma’s Boy आणि बायकोच समजुन घेण्याचा प्रयत्न दिसला की , बायकोचा गुलाम !!!

Programming Head 
Ahmednagar
Akola 
Nanded 
Dhule 
Sangli

CONTACTS
Email: admin@rjprasad.in
Mobile   :  93 70 935 935
WhtApp :  93 70 935 935

Thanks For Connecting With me .. Stay Connected with www.rjprasad.in